चिमूर: शंकरपूर येथे नवरात्र निमित्त महिला भजन स्पर्धा संपन्न
चिमूर तालुक्यातील क्रांती भूमी म्हणून ओळखला जातो आणि ही क्रांती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनानेच घडून आणली आणि भजनाच्या माध्यमातून जनजागृती निर्माण झाली आज चिमूर मधील शंकरपूर येथे प्रथमच सखी मंच शाखा शंकरपूरच्या वतीने खास नवरात्रीनिमित्त 30 सप्टेंबर रोज मंगळवार ला सायंकाळी सात वाजता महिला भजन स्पर्धेचे आयोजन करता आलेत या स्पर्धेत परिसरातील दहा गावातील महिला भजन मंडळ यांची उपस्थिती लाभली