जळगाव: अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या तीन जणांना गेंदलाल मिल परिसरातून अटक; अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची माहिती
Jalgaon, Jalgaon | Sep 11, 2025
जळगाव शहरात अवैध शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या एका टोळीचा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार...