Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

अंबड: अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी केली अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी

Ambad, Jalna | Sep 17, 2025
आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंबड तहसीलदार विजय चव्हाण व त्यांच्या सहकारी पथकाने पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत मंडळ अधिकारी संदीप नरुटे आणि शेतातील शेतकरी आदी यावेळी उपस्थितीत होते.

MORE NEWS