बुलढाणा: जयस्तंभ चौकात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जन सुरक्षा कायद्या विरोध जोरदार निदर्शने
Buldana, Buldhana | Sep 10, 2025
जन सुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आज 10 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडी कडून राज्यभरात निदर्शने करण्यात येत आहेत,...