नागपूर ग्रामीण: मिहान परिसरात आढळला बिबट्या, व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मिहान परिसरातील वायरल होत असलेला एक व्हिडिओ हाती आलेला आहे. ज्यामध्ये मिहान परिसरात एका बिबट्याचा मुक्त संचार दिसतो आहे. तेथील स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या मुक्त संचार आपला कॅमेरा मध्ये कैद झाला हा व्हिडिओ व्हायरल होताच शहरातील नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान वन विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे. हा व्हिडिओ 6 ऑक्टोबरच्या रात्रीचा सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार दिसतो आहे.