खामगाव: तरुणाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा
Khamgaon, Buldhana | Jul 26, 2025
गाय चोर असल्याच्या संशयावरून रोहण पैठणकर या तरूणाला रोहित पगारीया, गब्बु गुजरीवाल व प्रशांत संगेले या तिघांनी बेदम...