अखिल भारतीय लोधी महासभा के नवनियुक्त जिला अध्यक्ष कुंदनभाऊ कटारे व लोधी समाज के वरिष्ठ पदाधिकारियों द्वारा गोंदिया में विशेष सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी उत्कृष्ट पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी पत्रकार देवेंद्र दमाहे यांंचा सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. समाजातील वरिष्ठ वक्तानी सांगितले की निष्पक्ष,जनसरोकार वाली पत्रकारिता लोकतंत्राचा पाया आहे, यावेळी कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते.