नागपूर ग्रामीण: विहिरगाव जवळ अज्ञात वाहनाची गाईला धडक, दोन गाईंचा जागीच मृत्यू तर एक गाय गंभीर जखमी
Nagpur Rural, Nagpur | Sep 7, 2025
पोलीस स्टेशन हुडकेश्वर अंतर्गत येणाऱ्या विहिरगाव जवळ अज्ञात वाहनाने रस्त्यावरून चालणाऱ्या तीन गाईंना जोरदार धडक दिली....