जालना: नवरात्र यात्रेत दागिन्यांची व वाहनांची काळजी घ्या; पो.निरीक्षक संदीप भारती यांचे नागरिकांना आवाहन
Jalna, Jalna | Sep 21, 2025 नवरात्र यात्रेत दागिन्यांची व वाहनांची काळजी घ्या; पो.निरीक्षक संदीप भारती यांचे नागरिकांना आवाहन प्रत्येक हालचालीवर पोलीसांची बारीक नजर असल्याचे भारती याःनी सांगीतले. आज दिनांक दिनांक 21 रविवार रोजी दुपारी 1:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत दुर्गामाता मोठी यात्रा आयोजित केली जाते. या यात्रेत पुरुष, महिला, लहान मुले तसेच जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. गर्दीमुळे चोरी किंवा गैरप्रकार घडू नयेत यास