ठाणे: पैशाच वाटप करून निवडणूक जिंकनं चुकीचं, ध्यानसाधना महाविद्यालय येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Thane, Thane | Nov 28, 2025 आज ठाण्यातील ध्यानसाधना महाविद्यालय येथे ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष तथा पहिले महापौर सतीश प्रधान यांचा पहिला पुण्यतिथी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.