मंगळवेढा: दामाजी कारखाना बायपास येथे ट्रकच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू, धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या सासू-सुनेचा अंत
Mangalvedhe, Solapur | Aug 3, 2025
धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या दोन महिलांना कांद्याने भरलेला ट्रकने धडक दिल्याने दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला....