जिंतूर: येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Jintur, Parbhani | Aug 17, 2025
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील धरणाचे दोन दरवाजे रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता 0.5 मीटरने उघडण्यात...