राहाता: श्री साईबाबा हॉस्पिटलच्या त्या भोंगळ कारभारावर सचिन चौगुले आक्रमक..!! दिला उपोषणाचा इशारा
नगरमध्ये हॉटेल ओन्ली कुरेशी वर चार वेळा 33 डब्ल्यू कारवाई परवाना रद्द करण्याची मागणी.अहिल्यानगर शहरातील हॉटेल ओन्ली कुरेशी हे अहोरात्र सुरू असल्याने स्थानिक रहिवाशांचा संताप उसळला आहे या हॉटेलवर तब्बल चार वेळा 33 डब्ल्यू ची कारवाई झाल्याचे माहिती अधिकाऱ्यातून स्पष्ट झाले असून तरीही हॉटेल बिंदास्त सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऍडव्होकेट हर्षल चाऊला यांनी आज तोफखाना पोलिस निरीक्षकांना निवेदन देत तीन पेक्षा जास्त कारवाई असताना परवाना रद्द करण्याच