ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरी शहरातील समता काॅलनि ये मोबाईल दुकानाचे शटर तोडून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली अटक
Brahmapuri, Chandrapur | May 31, 2025
दिनांक 29 मे रोजी फिर्यादी नामे सतीश लालदास गजभिये याच्या मोबाईल दुकानाचे शटर तोडून आरोपींनी जुने विकण्याकरिता ठेवलेले...