सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध अभियान दिनांक १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
2.9k views | Nashik, Maharashtra | Nov 19, 2025 सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध अभियान दिनांक १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात नागरिकांनी पुढाकार घेऊन सक्रिय सहभागी व्हावे आणि आवश्यक ती तपासणी करून घ्यावी, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. #LCDC #LeprosyCaseDetectionCampagin #leprosy #healthcampaign #PublicHealthAwareness #GovernmentOfMaharashtra