कुडाळ: मुंबई -गोवा महामार्गावर पणदूर पुलानजीकच्या खड्डेमय रस्त्यावर दुचाकीचा अपघात ; वरेरी - राणेवाडीतील युवक गंभीर जखमी
Kudal, Sindhudurg | Sep 7, 2025
मुंबई -गोवा महामार्गावरील पणदूर पुलाच्या पुढील खड्डेमय झालेल्या रस्त्यात दुचाकी घसरून अपघात झाला. हा अपघात शनिवारी...