खुलताबाद: मनोज जरांगे हत्या सुपारी प्रकरणी सकल मराठा समाजाचे खुलताबाद पोलिसांना निवेदन
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप सोशल मिडियावर पुढे येत असताना, त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल मराठा समाज यांच्या वतीने खुलताबाद पोलिस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली.