आज दिनांक 28 डिसेंबर 2025 वार रविवार रोजी रात्री 8 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाची माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांचा छत्रपती संभाजीनगर येथील शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी घाटाच्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे, याची कारण म्हणजे भोकरदन नगर परिषदेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सत्ता काबीज करत नगराध्यक्षपद ताब्यात घेतले आहे त्याबद्दल हा सत्कार करण्यात आला आहे.