सालेकसा: सिंधी शाळेच्या मैदानात सिंधू फ्रेंड्स ग्रुपने बांधलेल्या पर्यावरण पूरक कुंडात 806 भाविकांनी गणेश मूर्तींचे केले विसर्जन
Salekasa, Gondia | Sep 6, 2025
परंपरेनुसार सिंधू फ्रेंड्स ग्रुप गोंदियाने सिंधी शाळेच्या मैदानात पर्यावरण पूरक कृत्रिम तलाव पाण्याची टाकी तयार करून...