अंबड: अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांचा नागरिकांना शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा
Ambad, Jalna | Sep 27, 2025 अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी 5 वाजता प्रसार माध्यमातून नागरिकांना शेतकऱ्यांना आवाहन केले असून पुढील तीन ते पाच तास जोराची अतिवृष्टी होण्याचे संकेत पुणे वेध शाळा व राज्या कडून अलर्ट राहण्याचा संदेश आला असून त्या अनुषंगाने त्यांनी प्रसार माध्यमाची आज संवाद साधत आंबेडकर नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काय योजनेचा अहवाल त्यांनी केले