उत्तर सोलापूर: कोरोली ब्रिज जवळ १७ किलो 'गांजासह' ओडिशातील २ आरोपींना अटक: स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी...
Solapur North, Solapur | Sep 1, 2025
सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने मोठी कारवाई करत कोरोली ब्रिज परिसरातून १७ किलो ५६७ ग्रॅम गांजा जप्त...