चाळीसगाव: चाळीसगावात मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा हैदोस; पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले
Chalisgaon, Jalgaon | Sep 3, 2025
चाळीसगाव शहरात मोकाट जनावरे आणि हिंस्त्र कुत्र्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. ही जनावरे...