कन्नड: बाळासाहेब ठाकरे जर असते तर यांनी बुटा खाली मारलं असता!,माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा चंद्रकांत पाटिल यांच्यावर संताप
पैसे खर्च करून निवडून या, या विधानावरून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि १८ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर अशा मंत्र्यांना चप्पलाने मारला असता.” पावसाने शेतकरी त्रस्त असताना सरकारकडून एक रुपयाही मदत न मिळाल्याचा त्यांनी संताप व्यक्त केला.