विनोद दिगंबर कुकडकर यांनी अज्ञात इस्मविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. विनोद याला अज्ञात विश्वाचा फोन आला म्हटले की तुमच्या मावस भावाची प्रकृती ठीक नाही. आधी तुम्हाला पैसे टाकतो नंतर तुम्ही मेसेज पाहून पैसे टाका. तेव्हा मेसेज मध्ये डॉक्टरचे नाव उमा मिश्रा युटीआर क्र. असा दिसल्याने विनोदने टप्प्याटप्प्याने 75 हजार रुपये पाठविले फोन केला असता फोन लागत नव्हता तेव्हा आपली फसवणूक झाली असे विनोद च्या लक्षात आले ऑनलाईन तक्रार दिल्यानंतर पोलिसात तक्रार दिली तेव्हा विविध कलमाने गुन्ह्याची नोंद