सावंतवाडी: बांदा पोलिसांनी विलवडे येथे बेकायदा गोवा बनावटी दारूसह १६ लाखाचा मुद्देमाल पकडून पुणे येथील तिघांना घेतले ताब्यात
Sawantwadi, Sindhudurg | Sep 13, 2025
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुण्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १६ लाख रुपयांचा...