बिलोली: खतगाव येथे मोटरसायकल चोर 9 मोटरसायकल सह आरोपीस ताब्यात घेऊन आरोपी विरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Biloli, Nanded | Jul 10, 2025
आज दिनांक 10 जुलै रोजी 5 च्या दरम्यान खतगाव तालुका बिलोली येथे मोटर सायकल चोर आरोपी हणमंत बडेटीवार याचे घरी रामतीर्थ...