मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 158. 700 जवळ झालेल्या बोलेरो पिकप वाहनाच्या अपघातात एकाला जखम होऊन दोघांचा मृत्यू झाल्याने 13 डिसेंबरला सायंकाळी 05 वाजून 35 मिनिटांनी अनुकूल मनोज यादव यांनी मंगरूळ चव्हाळा पोलीस बोलेरो पिकप वाहनाच्या चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 11 डिसेंबरला रात्री 10 वाजुन 43 मिनिटांनी बोलेरो पिकप वाहनाच्या चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव निष्काळजीपणे चालवून फिर्यादी इसमाच्या वाहनाला धडक मारल्याने.....