पंचायत समिती सभापती रवींद्र चिखले यांनी शेतकऱ्यांना निवेदन केले आहे की सीसीआय मध्ये सर्व शेतकऱ्यांनी कपास नोंदणी करावी.असे आवाहन आज मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता करण्यात आले.
सावनेर: सीसीआय मध्ये कपास नोंदणी करणे आवश्यक, पंचायत समिती सभापती रवींद्र चिखले - Savner News