परभणी: दैठणा येथे मॉर्निंग वॉक करताना धडक देऊन दोन महिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी कार ताब्यात
Parbhani, Parbhani | Aug 10, 2025
मॉर्निंग वॉक करत असताना एका कारने धडक दिल्याच्या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला होता ही घटना दैठणा येथे दिनांक सात ऑगस्ट...