नेवासा: नगरपंचायत निवडणुकीतही एकजुटीने परिवर्तन घडेल - ना. विखे पाटील
नेवासा नगरपंचायत निवडणुकीला आपण महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत. कार्यकर्त्यांच्या एकजुटीने विधानसभेत विजय मिळवला. तशीच एकजूट नगरपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी दाखवावी. महायुतीच्या घटक पक्षांबरोबर चर्चा झाली आहे. जागा वाटपाबाबत समन्वय होईल. विधानसभेप्रमाणे नगरपंचायत निवडणुकीतही एकजुटीने परिवर्तन घडेल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक