यवतमाळ: शहरातील गरीबांच्या खिशावर स्वस्त धान्य दुकानदारांची लूट ; गुरुदेव युवा संघाची प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी
Yavatmal, Yavatmal | Aug 24, 2025
सरकारने गोरगरीबांच्या अन्नसुरक्षेसाठी सुरू केलेली शिधापत्रिका योजना गरीबांच्या खिशावरच डाका घालत असल्याचे धक्कादायक...