यवतमाळ: जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शाळा व संस्थांसाठी पायाभूत सुविधांसाठी अनुदान
यवतमाळ जिल्ह्यातील अल्पसंख्याकबहुल शासनमान्यता प्राप्त खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा तसेच अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन २०२५–२६ राबविण्यात येत आहे.