यवतमाळ: शहरातील छोटी गुजरी परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा पाय झाला फ्रॅक्चर, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Aug 9, 2025
यवतमाळ शहरातील छोटी गुजरी परिसरात दिनांक ८ जुलै रोजी मोहम्मद मोबीन हे पायदळ फिरत असताना भरधाव दुचाकी वाहन क्रमांक एमएच...