यवतमाळ: वाघाडी येथे शुल्लक कारणातून एकास मारहाण,यवतमाळ ग्रामीण पोलीसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
फिर्यादी श्रीकृष्ण उद्धव कुळसंगे यांच्या तक्रारीनुसार 11 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास आरोपी विकास शेडमाके यांनी फिर्यादीचा चुलत भाऊ याच्यासोबत दुरुस्तीला टाकलेला मोबाईल रिपेरिंग न केल्याच्या कारणातून वाद केला व काठीने मारहाण करून जखमी केले याप्रकरणी 11 नोव्हेंबरला यवतमाळ ग्रामीण पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.