जिवती: जिवती तालुक्यातील वन हक्क प्रश्नांवर ऐतिहासिक निर्णय भाजप काँग्रेस पक्ष श्रेय चे चित्र
जिवती 14 सप्टेंबर मिळालेल्या माहितीनुसार वन हक्क जमिनीचा प्रश्न अखेर ऐतिहासिक निर्णयामुळे हजारो शेतकरी व वंचित कुटुंबांना दिलासा मिळाला आहेत हा प्रश्न काँग्रेस भाजप दोन्ही पक्ष श्रेय घेत असल्याचे चित्र सध्या जिवती तालुक्यात पहावयास मिळत आहे. नुकताच या जमिनीच्या वन हक्क प्रस्थान बाबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला असल्याचे आमदार देवराव भोंगळे यांनी सांगितले मात्र माजी आमदार सुभाष धोटे यांनी हा प्रश्न मी आमदार असताना हा प्रश्न न्यायालयात असल्याने न्यायालयीन लढायांचा विजय आहे असे मत