भोकरदन: सुभानपूर येथे महापुरुषाचा पुतळा बसवण्याच्या कारणावरून दोन समाजात धक्काबुक्की, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
आज दि.20 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी रात्री 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता. सुभानपुर येथे काल दि.19 ऑक्टोबर 2025 वार रविवार रोजी रात्री10वाजेच्या सुमारास महापुरुषाचा पुतळा बसवण्याच्या कारणावरून दोन समाजात बाचाबाची होत धक्काबुक्की झाली,विशेष बाब म्हणजे सदरची घटना भोकरदन पोलीस ठाण्याची पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित असल्यावर सुद्धा झाली आहे, व सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या संदर्भात पोलिसांनी अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना देने टाळले आहे.