अचलपूर: कल्होडी-सर्फापुर भागात बच्चू कडूंची नुकसानग्रस्त भागांत पाहणी, अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
Achalpur, Amravati | Aug 19, 2025
गेल्या चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस आणि नदी-नाले ओसंडून वाहत...