पालघर: सातपाटी, शिरगाव येथे समुद्रातून वाहून आलेल्या तीन कंटेनर पैकी एक कंटेनर सुरक्षितरित्या हलवण्यात आला किनाऱ्यावर
Palghar, Palghar | Sep 8, 2025
पालघर जिल्ह्यातील सातपाटी, शिरगाव येथे समुद्रातून वाहून आलेले तीन कंटेनर आढळून आले आहेत. या कंटेनरमध्ये ऑइल सदृश्य...