वर्धा: जिल्हयातील,राज्यस्तरावरील प्रश्न व केंद्र स्तरावरील प्रश्न सोडवावे:खा.अमर काळे हयांचे मुख्यमंत्री फडणवीसांना साकडे
Wardha, Wardha | Apr 14, 2025
खासदार अमर काळे म्हणाले, विविध विकास कामांच्या लोकार्पणामुळे या भागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल. वन्य प्राण्यांमुळे...