चिमूर: चिमूर येते निघाला आदिवासी बांधवांचा भव्य मोर्चा
चिमूर शहरांमध्ये 17 ऑक्टोंबर रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान आदिवासी समाजाच्या विशिष्ट संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आलात बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण प्रवर्गात सामावून घेण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले