वर्धा: वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद सहसेवा प्रमुख म्हणून ओमप्रकाश मस्कर यांची नियुक्ती
.
Wardha, Wardha | Sep 17, 2025 वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद सह सेवा प्रमुख म्हणून सावंगी (झाडें ) येथील ओमप्रकाश मस्कर यांची नियुक्ती विश्व हिंदू परिषदेच्या झालेल्या बैठकीत वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद सह सेवा प्रमुख म्हणून समुद्रपूर प्रखंडातील सावंगी (झाडें ) येथील ओमप्रकाश मस्कर यांची निवड करण्यात आली, ही निवड वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद मंत्री अनिल कावळे यांच्या संमतीने विहिप वर्धा जिल्हा सहमं