सोनपेठ: नरवाडी शिवारात १ लाख १० हजार ३७० रुपयांचा अवैध गुटखा जप्त, सोनपेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल
Sonpeth, Parbhani | Apr 7, 2025
सोनपेठ तालुक्यातील नरवाडी शिवारात शेतात झाडाखाली पोत्यात ठेवलेला 1 लाख 10 हजार 370 रुपयाचा अवैध गुटखा स्थानीक गुन्हे...