लाखांदूर: पुयार येथे सेवा पंधरवडा अभियानाला शुभारंभ; जि प ची उपकार्यकारी मुख्य अधिकारी महिला बालकल्याण विकास संजय जोल्हे यांची उ
तालुक्यातील पुयार ग्रामपंचायतीच्या वतीने तारीख 17 सप्टेंबर रोजी सेवा पंधरवाडा अभियानाला शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी मुख्य अधिकारी महिला बालकल्याण विकास चे संजय जोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला तर यावेळी अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम ठाकरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश रामटेके हे होते गटविकास अधिकारी मनोज बडोले व विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते