दिनांक 16 डिसेंबर रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून 20550 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत छापा टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे
सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैध दारूची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद - Savner News