गडचिरोली: बैल पोळा निमित्याने भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या निवासस्थानी बैलजोडीचे विधिवत पूजन
Gadchiroli, Gadchiroli | Aug 22, 2025
भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी आपल्या निवासस्थानी बैल पोळा निमित्याने सर्जा राज्याचे स्वागत केले...