भामरागड: भामरागड तालूक्यातील पर्लकोटा नदीचा पूलावरून पाणी वाहत असल्याने तालूका मूख्यालयाशी शेकडो गावांचा संपर्क तूटला
Bhamragad, Gadchiroli | Jul 25, 2025
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने...