घनसावंगी: युवा शेतकरी संघर्ष समितीचे रांजणी येथील जलसमाधी आंदोलन
घनसावंगी तालुक्यातील राजनी येथे सरसकट घनसावंगी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी युवा संघर्ष समिती च्या वतीने दुधनानदी पात्र ,पुलाजवळ राजनी येथे पार पडला . घनसावंगी तालुक्यातील रांजणी, पानेवाडी,, घनसावंगी व उंचेगाव या मंडळाचा समावेश करण्यात आलेला नाही. परंतु प्रशासनाकडून या चारही मंडळाचा सकारात्मक वस्तुनिष्ठ अहवाल राज्य शासनाकडे पाठवला जाईल व त्यावर सरकार निर्णय घेईल असे सांगण्यात आले आहे.