गोंदिया: जुन्या पेन्शनच्या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
Gondiya, Gondia | Mar 6, 2025
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज गोंदिया येथील जिल्हाधिकारी...