कारंजा: नदीला पूर..पुलावर पाणी... तरीही टाकली दुचाकी ..दोघे बचावले एक गेला वाहत.. उमरी तलावात आढळला मृतदेह
Karanja, Wardha | Aug 21, 2025
पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी टाकू नका अशा सूचना वारंवार प्रशासन देते मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. 18 तारखेला...