महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील वेण्णा लेक मध्ये काम करणाऱ्या बोटमन-कम मजुरांची किमान वेतन देण्याची नगरपरिषदेकडे मागणी #Jansamasya
Mahabaleshwar, Satara | Sep 10, 2025
वेण्णा लेक मधील वीस वर्षापासून काम करणाऱ्या ५३ बोटमन कामगारांचे किमान वेतन चालू करावे याबाबतचे निवेदन कुशल भास्करराव...